Thursday, January 22, 2026
HomeCourtविक्रमशीला तंत्रनिकेतन दारापूर येथील कर्मचाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा मोठा दिलासा
spot_img

विक्रमशीला तंत्रनिकेतन दारापूर येथील कर्मचाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा मोठा दिलासा

विक्रमशीला तंत्रनिकेतन दारापूर येथील कर्मचाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा मोठा दिलासा

श्रेयश वानखेडे:
1. दिनांक 26/08/2024 ला झालेल्या सुनावणी मध्ये विक्रमशीला तंत्रनिकेतनातील सर्व याचिकाकर्त्यांना येत्या  23/09/2024 पर्यंत रुजू झालेल्या दिनांकापासून नियमानुसार वेतन थकबाकी  अदा करण्याचे कोर्टाचे सक्त आदेश.
2. अदा केलेल्या वेतन थकबाकी चे विवरण 24/9/2024 ला कोर्टात व्यवस्थापनाला सादर करायला सांगितले.
3. इथून पुढे प्रत्येक महिन्याला नियमित व नियमाने पगार देण्यात यावा.
4. आज पर्यंत कर्मचाऱ्यांना नियमाने वेतनमानानुसार पगार का दिला नाहि याचे स्पष्टीकरण व्यवस्थापनाने सादर करावे.

 

 

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page