Sunday, October 11, 2026
spot_img
HomeEducationजवाहर नवोदय विद्यालय प्रवेशाकरीता 16 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशाकरीता 16 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशाकरीता 16 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

 
 
चंद्रपूर( जीमाका): जवाहर नवोदय विद्यालय, तळोधी (बाळापूर) येथे शैक्षणिक सत्र 2025-26 मध्ये इयत्ता 6 वीत प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 16 सप्टेंबर 2024 असून ऑनलाइन अर्ज करण्यासाठी navodaya.gov.in या ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी सदर लिंकवर जाऊन अर्ज भरावा, असे जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्य मीना मनी यांनी कळविले आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page