ज्योत्स्ना वानखेडे: विपश्यना केंद्र येनबोडी, ता. बल्लारपूर, जि. चंद्रपूर, महाराष्ट्र 442701 येथे
10 दिवसीय विपश्यना साधना शिबिर
दिनांक : 25 मार्च 2026 ते 05 एप्रिल 2026 पर्यंत आयोजित केले आहे.

शिबिरात सहभागी होण्याची इच्छा असलेल्या साधकांनी लवकरात लवकर संपर्क साधावा.

धम्मसेवेकरिता जुने साधक/साधिकांचे हार्दिक स्वागत!

स्त्री सेवकांची विशेष आवश्यकता आहे.

संपर्कासाठी:

7875330276 – वसंत ढोके

8421343421 – सुहास गेडाम

9850893946 – चक्रवर्ती फुलझेले

8329769792 – प्रियंका ब्राह्मणे

8600537424- प्रणल भुजाडे

ऑनलाईन नोंदणीसाठी संपर्क:

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे व वस्तू:
आधार कार्ड
पासपोर्ट साईज फोटो
टॉर्च
इतर वैयक्तिक आवश्यक वस्तू

मंगल भावनांसह

शिबिर व्यवस्थापक
विपश्यना केंद्र, येनबोडी