Tuesday, January 20, 2026
HomePoliticalप्रकाश पाटील मारकवार यांच्या नेतृत्वात जन प्रकाश आरंभ
spot_img

प्रकाश पाटील मारकवार यांच्या नेतृत्वात जन प्रकाश आरंभ

प्रकाश पाटील मारकवार यांच्या नेतृत्वात जन प्रकाश आरंभ

श्रेयश वानखेडे:
बल्लारपूर-मूल विधानसभा मतदार संघाची पूर्व तयारी व जनतेच्या समस्या जाणून घेण्याच्या दृष्टीने मूल शहरात  दिनांक: 08/09/2024 ला गांधी चौकातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला मालार्पण करून प्रकाश पाटील मारकवार (माजी अध्यक्ष – जिल्हा परिषद, चंद्रपूर) यांच्या नेतृत्वात जन प्रकाश यात्रा आरंभ करण्यात आली. या यात्रेत असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page