Wednesday, February 11, 2026
Homeबल्लारपूरबल्लारपूर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या शाळांची शिक्षण व्यवस्था सुधारणा करण्याचे प्रयास
spot_img

बल्लारपूर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या शाळांची शिक्षण व्यवस्था सुधारणा करण्याचे प्रयास

बल्लारपूर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या शाळांची शिक्षण व्यवस्था सुधारणा करण्याचे प्रयास

*———: महत्वपूर्ण सुचना :———*
             *आज दिनांक :- 19/09/2024*
*विषय:- शाळांचा निरक्षण FACEBOOK LIVE.🚨*
*नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या शाळांची शिक्षण व्यवस्था सुधारणा करण्याचे प्रयास.*
      आपन सर्वान्ना सूचित करण्यात येत आहे की, बल्लारपूर शहरातील शाळांची भूमिगत समस्यान्ना जानून घेण्याकरीता आम आदमी पक्षाचे नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या शाळांचे निरीक्षण दौरा करण्यात येत आहे, तरी सर्वांचे साथ आणि सहयोग महत्वाचे आहे, बल्लारपूर शहरातील सामान्य परिवारातील चिमुकल्यांचे भविष्य सुधारण्याच्या या प्रयासात आपला बहुमूल्य वेळ काळून दौऱ्यात सहभागी होणे अपेक्षित आहे, कृपया आपण ना चुकता वेळेवर उपस्थित राहावे..🙏🏻
*👉🏻  साईबाबा प्राथमिक शाळा, साईबाबा वार्ड, बल्लारपुर | ⏰ दुपारी 12:00 वाजेपासून*
    *रविकुमार शं. पूप्पलवार*
             *शहराध्यक्ष*
      *मो. 9175605666*
*आम आदमी पार्टी बल्लारपुर*
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page