Wednesday, January 14, 2026
HomeEducationचिंतामणी हायस्कूल विसापूर येथे " आनापान प्रशिक्षण " सत्र संपन्न
spot_img

चिंतामणी हायस्कूल विसापूर येथे ” आनापान प्रशिक्षण ” सत्र संपन्न

चिंतामणी हायस्कूल विसापूर येथे ” आनापान प्रशिक्षण ” सत्र संपन्न

श्रेयश वानखेडे:
चिंतामणी  हायस्कूल विसापुर  ता. बल्लारपूर, जि. चंद्रपूर येथे  मित्र उपक्रम अंतर्गत ” आनापान प्रशिक्षण ” सत्र दिनांक: 28/9/2024 ला सकाळी 8 ते 9:30 चे दरम्यान आयोजित करण्यात आले होते.
 या प्रशिक्षणात वर्ग 5 वी ते 10 वी  चे  72 मुले व 61 मुली असे एकूण 133 विद्यार्थी, व 14 शिक्षक  सहभागी झाले होते.
प्रशिक्षणासाठी शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे  सहकार्य लाभले.

 

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page