Saturday, March 14, 2026
HomeChandrapurवृद्धांची इच्छापूर्ती होत असतांचा आनंद वेगळाच : डॉ. मंगेश गुलवाडे
spot_img

वृद्धांची इच्छापूर्ती होत असतांचा आनंद वेगळाच : डॉ. मंगेश गुलवाडे

वृद्धांची इच्छापूर्ती होत असतांचा आनंद वेगळाच : डॉ. मंगेश गुलवाडे


Shreyash Wankhede:

आदरणीय विकासपुरुष मा.ना. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे कट्टर समर्थक डॉ. मंगेश गुलवाडे साहेब यांच्या जन्मदिना निमित्त मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजने चा कॅम्प घेण्यात आला होता .या कॅम्प मध्ये एकूण 47 नागरिकांचे ऑफलाईन फॉर्म भरण्यात आले होते. यात नागरिकांनी आपल्या आवडीनुसार राम मंदिर अयोध्या,बोधगया आणि अजमेर  या तीर्थासाठी नोंदणी केली होती.

त्या नंतर सर्व तिर्थदर्शन यात्रिंना फोन करून मेडिकल करून  घेण्यासाठी आदरणीय डॉ. गुलवाडे साहेब यांच्या उपस्थितीत व लाभार्थ्यांचे  सर्व अर्ज चंद्रपूर चे तहसीलदार मा.विजय पवार साहेब यांचा कडे सुपूर्द करण्यात आले.ही योजना जन -जना पर्यंत पोहचविण्या करिता आयोजक डॉ. साहेब मित्र परिवारातील युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रविण उरकुडे, भाजपा अनु. जाती.महामंत्री अमित निरंजने, भाजपा सचिव राकेश बोमनवार, भाजपा सचिव रामकुमार आकेपल्लीवार, भाजपा उपाध्यक्ष पवन ढवळे, सचिव मयूर भोकरे, गणपतजी येवले, मनीष खापने यांनी मोलाचे परिश्रम घेऊन चंद्रपूर महानगरातील नागरिकांना मुख्यमंत्री तिर्थदर्शन ला पाठवण्यात मोलाचे कार्य करीत आहे.

नागरिकांनी डॉ. मंगेश गुलवाडे साहेब यांचे पुष्गुच्छ देऊन विशेष आभार मानले व डॉ. गुलवाडे साहेबांनी वाढदिवसा निमित्त घेतलेल्या मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजनांचे कॅम्प निमित्त मित्र परिवार ला शुभकामना दिल्या….

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page