Friday, June 19, 2026
HomeEducationमाध्यमिक शिक्षणाधिकारी मा. राजू पातळे याचा चंद्रपूर जिल्हा मुख्याध्यापक असोशिएशन तर्फे सत्कार
spot_img

माध्यमिक शिक्षणाधिकारी मा. राजू पातळे याचा चंद्रपूर जिल्हा मुख्याध्यापक असोशिएशन तर्फे सत्कार

माध्यमिक शिक्षणाधिकारी मा. राजू पातळे याचा चंद्रपूर जिल्हा मुख्याध्यापक असोशिएशन तर्फे सत्कार

श्रेयश वानखेडे:
जिल्हा परिषद चंद्रपूर येथे मा. राजू पातळे शिक्षणाधिकारी माध्यमिक या पदावर नव्याने रुजू झाले. त्यानिमित्त दिनांक:14/10/2024  चंद्रपूर  जिल्हा मुख्याध्यापक अशोसीएशन तर्फे जिल्हाध्यक्ष प्राचार्य नरेंद्र बोबडे यांचे नेतृत्वात शिक्षणाधिकारी  राजू पातळे  यांचा शाल व  पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, यावेळी उपाध्यक्ष सुभाष शिंदे, सचिव राजू साखरकर, कोषाध्यक्ष राजू पारोधे, सहसचिव छ्याया मोहितकर, उमेश पंधरे,  सदस्य विजय लांबट, रेखा सिंग, कांत मॅडम, गाडीवान सर, विधाते सर, धोटे सर उपस्थित होते.
यावेळी संघटनेतर्फे शिक्षणाधिकारी पातळे  यांना जिल्ह्यातील प्रलंबित असलेल्या समस्यांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. शिक्षणाधिकारी यांनी प्रलंबित असलेल्या समस्या प्राधान्याने सोडविल्या जाईल असे चर्चेप्रसंगी सांगितले.
याप्रसंगी उपशिक्षणाधिकारी कु. निखिता ठाकरे मॅडम यांना मुख्याध्यापक अशोसिएशन तर्फे वाढदिवसाच्या  शुभेच्छा देण्यात आल्या.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page