Monday, September 14, 2026
spot_img
HomeJayantiनगर परिषद तर्फे महर्षी वाल्मिकी जयंती साजरी

नगर परिषद तर्फे महर्षी वाल्मिकी जयंती साजरी

नगर परिषद तर्फे महर्षी वाल्मिकी जयंती साजरी

श्रेयश वानखेडे:
नगर परिषद तर्फे  नगर परिषद कार्यालयात महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
      नगर परिषद चे मुख्याधिकारी विशाल वाघ यांचा मार्गदर्शनाखाली नगर परिषद कार्यालयात महर्षी वाल्मिकी यांचा प्रतिमा ला मार्ल्यापण  करण्यात आले. या वेळी नगर परिषद चे उपमुख्याधिकारी संगीता उमरे, उपमुख्याधिकारी सत्यम भांडारकर, साठा विभाग प्रमुख धामनगे, कर निर्धार प्रशासकीय सेवेच्या पावडे मॅडम, सामान्य प्रशासन विभागाच्या वर्षा राऊत जांभूळकर, राजेंद्र बाराहाते, शिक्षण विभागाच्या रिना बहोत तसेच कर विभागाचे कर्मचारी सह नगर परिषद कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page