Friday, May 1, 2026
HomeDeathसेवानिवृत्त मुख्याध्यापक ऋषीजी ताजने यांचे निधन
spot_img

सेवानिवृत्त मुख्याध्यापक ऋषीजी ताजने यांचे निधन

सेवानिवृत्त मुख्याध्यापक ऋषीजी ताजने यांचे निधन

जनता हायस्कूल  (डेपो शाखा) बल्लारपूर येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक ऋषिजी ताजने यांचे
दिनांक:१०/०४/२०२४  ला नागपूर येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना निधन झाले. ते लक्ष्मीनगर(वडगाव), चंद्रपूर येथे वास्तव्यास होते. उद्या (दि.११/०४/२०२४) ला सकाळी ११:०० वाजता लक्ष्मीनगर, वडगाव येथून अंत्ययात्रा निघणार असून मोक्षधाम, बिनबा गेट, येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page