स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर ने गोपनीय सापळा कारवाई करत रेकॉर्ड वरील गुन्हेगारा कडून लोखंडी धारदार तलवार जप्त
श्रेयश वानखेडे:
दिनांक 23/10/24 रोजी स्था. गु. शा. चंद्रपूर ने पो. स्टे. रामनगर अप क्र. 992 /24 कलम 4 ,25 भा.ह.का. चे गुन्ह्यात गोपिनीय माहिती वरुन दत्तनगर येथील रेकॉर्ड वरील आरोपीस सितारा हॉटेल बापट समोरून ताब्यात घेऊन त्यांचे कडून एक लोखंडी धारदार तलवार जप्त केले.
आरोपीचे नाव :-
1 शिवम सतीश बैस , वय 26 वर्षे, रा. दत्तनगर वॉर्ड , चंद्रपूर ता. जि. चंद्रपूर
वर नमूद ताब्यातील आरोपीस व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी पो. स्टे. रामनगर चे ताब्यात देण्यात आले.
कारवाई पथक -PSI विनोद भुरले , नापोअ संतोष येलपूलवार, पोअ गोपाल आतकुलवार, गोपीनाथ नरोटे सर्व स्था. गु. शा. चंद्रपूर…