Sunday, August 2, 2026
spot_img
HomeCrimeस्थानिक गुन्हे शाखेची मोबाइल चोरट्याकडून 09 मोबाइल जप्ती कारवाई

स्थानिक गुन्हे शाखेची मोबाइल चोरट्याकडून 09 मोबाइल जप्ती कारवाई

स्थानिक गुन्हे शाखेची मोबाइल चोरट्याकडून 09 मोबाइल जप्ती कारवाई

श्रेयश वानखेडे:
दिनांक 23/10/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी पो.स्टे. बल्लारशा हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरव्दारे खबर मिळाली की,  रोहित सुरेश गिरी, वय 22 वर्ष, रा.बल्लारशा  याचेजवळ चोरीचे मोबाईल आहे, अशा माहितीवरून नमूद आरोपीचे घरी जावून झडती घेतली असता त्याचे घरी पोलीस स्टेशन बल्लारशा अप क्र.985/2024 कलम 303(2) B.N.S मधील चोरीस गेला 01 मोबाईल व इतर कंपनीचे 08 संशयित मोबाईल असा एकुण 87,000/- रू चे मोबाइल जप्ती करण्यात आले आहे. नमूद आरोपीस जप्त मोबाइलसह पोलीस स्टेशन बल्लारशा यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
*कार्यवाही पथक*
परी. Dysp प्रमोद चौगुले, सपोनी दीपक कांक्रेडवार, सपोनी बलराम झाडोकर, पोउपनी संतोष निंभोरकर, पो हवा. नितेश महात्मे, चेतन गज्जलवार,  पोआ किशोर वाकाटे, अमोल सावे, प्रफुल गारघटे , प्रमोद कोटणाके, प्रसाद गुलदांदे सर्व स्थानिक गुन्हे शाखा,चंद्रपूर.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page