Tuesday, December 9, 2025
HomeElectionभद्रावती मध्ये ईवीएम मशीन चा विरोध करीत महिलेने आपटले ईवीएम मशीन
spot_img

भद्रावती मध्ये ईवीएम मशीन चा विरोध करीत महिलेने आपटले ईवीएम मशीन

भद्रावती मध्ये ईवीएम मशीन चा विरोध करीत महिलेने आपटले ईवीएम मशीन

श्रेयश वानखेडे:
जिल्हातील भद्रावती येथे एका महिलेने निवडणूक मध्ये ईवीएम मशीन चा विरोध करीत मशीन आपटल्याची घटना घडीली. लता मंसाराम शिंगाळे वय ६६ वर्षे असे महिलेचे नाव असून त्या बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यां असल्याची माहिती पुढे येत आहे.
        भद्रावती शहरातील जिल्हा परिषद शाळेमध्ये मतदान करण्या करिता जात शिंगाळे यांनी ‘ईवीएम हटाव , संविधान बचाव ‘असा नारा देत मशीन फोडली. बायलेट पेपर वर मतदान घ्या अशी मागणी शिंगाळे यांनी केली यावेळी केली. ही घटना भद्रावती शहरातील जिल्हा परिषद शाळेतील बूथ क्रमांक ३०९ खोली क्रमांक १ मध्ये दुपारी २.३० वाजता घडली. त्यानंतर अर्धा तास मतदान प्रक्रिया थांबली होती. मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी धाव घेत त्यांना पकडुन पोलिसांचा स्वाधीन केले. भद्रावतीचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे मतदान केंद्रावर पोहचत लता शिंगाडे यास ताब्यात घेतले. पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page