Thursday, June 4, 2026
Homeबल्लारपूरश्री गोविंद बाबा हनुमान मंडळ तर्फे दत्त जयंती साजरी
spot_img

श्री गोविंद बाबा हनुमान मंडळ तर्फे दत्त जयंती साजरी

श्री गोविंद बाबा हनुमान मंडळ तर्फे दत्त जयंती साजरी

श्रेयश वानखेडे:
श्री गोविंद बाबा हनुमान मंडळ किल्ला वार्ड  बल्लारपूर तर्फे दत्त जयंती साजरी करण्यात आली. दत्ताची पालखी मिरवणूक ही किल्ला वार्ड, बल्लारपूर येथून श्रीराम वार्ड, बल्लारपूर येथपर्यंत काढण्यात आली. पालखी मिरवणुकीत भक्तगणांचा समावेश होता.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page