महिला व्यवसाय प्रशिक्षण अभियान बल्लारपूर

श्रेयश वानखेडे:
दिनांक 3 जानेवारी 2025 सावित्रीबाई फुले यांची जयंती निमित्त चा सोहळा खूप उत्साहाने साजरा करण्यात आला. या सोहळ्यात श्री. शालिक ईप्पकायवार सर तसेच शालिनी ईप्पकायलवार,
पल्लवी गेडाम, मंगला कुरवटकर, संगिता पडवेकर, गीता अन्ड्रस्कर, सरिता, अश्विनी, आशा आणि सर्व समस्त सदस्य उपस्थीत होते.









