Friday, May 1, 2026
HomeSpardhaराष्ट्रीय कराटे स्पर्धेत बल्लारपुर येथील शौर्य कराटे क्लबच्या मुलांचे सुयश
spot_img

राष्ट्रीय कराटे स्पर्धेत बल्लारपुर येथील शौर्य कराटे क्लबच्या मुलांचे सुयश

राष्ट्रीय कराटे स्पर्धेत बल्लारपुर येथील शौर्य कराटे क्लबच्या  मुलांचे सुयश 

श्रेयश वानखेडे:
दि. १२ जानेवारी २०२५ वर्धा (सेवाग्राम) येथे झालेल्या ऑल स्टाईल ओपन कराटे चैंपियनशिप   मध्य  शौर्य कराटे क्लबच्या  चिमुकल्यांनी  ४ सुवर्ण  २ रजत ४ कांस्य  पदक पटकावले.
 ” मुलींच्या (कुमीते गटात)”
सेजल  प्रशांत भुते(सुवर्ण पदक),
वेदिता देवेन्द्र दुर्योधन(सुवर्ण पदक),
गार्गी सुमित आमटे(सुवर्ण पदक),
अमुल्या शीतील हाडके (कांस्य पदक).
“मुलांच्या  (कुमीते गटात)”
मानव ताडुरवार (कांस्य).
“मुलींच्या (काता गटात)”
सेजल  प्रशांत भुते   (सुवर्ण),
गार्गी सुमित आमटे   (रजत),
अमुल्या शीतील हाडके  (रजत),
वेदिता देवेन्द्र दुर्योधन  (कांस्य).
“मुलांच्या (काता गटात)”
मानव ताडुरवार (कांस्य).
मुलाच्या यशासाठी संघटनेचे अध्यक्ष मा. सेन्साई  संजीव कुबडे तसेच सेन्साई अजय खोब्रागडे, सेन्साई विकास देशभ्रतार, सेन्साई संजय पारधी  व  रोहन‌ चिमलावार आदींनी मार्गदर्शन केले व मुलांच्या शिक्षकांनी आणि पालकांनी मुलांचे कौतुक केले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page