Friday, December 12, 2025
Homeबल्लारपूरमहिला व्यवसाय प्रशिक्षण अभियान
spot_img

महिला व्यवसाय प्रशिक्षण अभियान

महिला व्यवसाय प्रशिक्षण अभियान 

श्रेयश वानखेडे:
विंग्ज ऑफ होप फाउंडेशन बल्लारपूर अंतर्गत दि. 22.01.2025 बुधवार रोजी हळदी कुंकू चे कार्यक्रम आयोजित केले होते. त्यात बऱ्याच जोमाने 148 महिला उपस्थित होत्या.   त्यात गायन, व्यवसायिक वकृत्व व नृत्य ई.  स्पर्धा घेण्यात आल्या. फाउंडेशन चे संचालक श्री शालिक ईप्पकायलवार सर यांनी फाउंडेशन  मधे घेण्यात येणाऱ्या विविध व्यवसायिक उद्योगांची माहिती दिली.  तशेच अतिथी अफसाना शेख यांची उपस्थिती मधे वाती उद्योगात काम करीत असणाऱ्या महीलागण सरिता, आशा आणि अश्विनी यांना उपहार स्वरूप फाउंडेशन तर्फे भेटवस्तू दिलेत आणि नृत्य स्पर्धेत भाग घेणाऱ्यांनाही भेट बक्षीसे दिली. तशेच मेहंदी प्रशिक्षणाचे सर्टिफिकेट देखील मान्यवर अतिथी च्या हस्ते वाटण्यात आले. त्यात अस्मिता वानखेडे, जयश्री रामटेके, काजल उमरे,  किरण वाघमारे, कोमल कुंभारे, माधुरी खुटेमाटे, मिस्बा , नम्रता, निलम , प्रिती, प्रियांका, सोनाली, शुभांगी वैशाली ई. प्रशिक्षणात सहभागी होत्या. फाउंडेशन मेंबर्स पल्लवी मॅडम, शालिनी मॅडम, गीता मॅडम यांनी फाउंडेशन चे नियमावली अतिशय यशस्वीरित्या पार पाडल्या. तसेच संगीता मॅडम ने खुशी मॅडमच्या च्या झुंबा क्लासेस ची घोषणा केली व सर्वांचे कार्यक्रमात उपस्थित राहिल्या बद्दल आभार प्रदर्शन केले.

 

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page