Sunday, September 13, 2026
spot_img
HomeParbhaniईगल फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांना  मान्यवरांच्या हस्ते कलर बेल्ट चे वितरण.

ईगल फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांना  मान्यवरांच्या हस्ते कलर बेल्ट चे वितरण.

ईगल फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांना  मान्यवरांच्या हस्ते कलर बेल्ट चे वितरण.

श्रेयश वानखेडे:
ईगल फाउंडेशन सेलू यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते कराटे कलर बेल्ट वितरण  करण्यात आले. कार्यक्रमांच्या अध्यक्ष स्थानी रासवे होते व प्रमुख पाहुणे म्हणून सूर्यवंशी सर , सतीश आकात, विजय राठोड, डाखोरे सर, बाबुराव साबळे सर, घुले सर उपस्थित होते.
मुंबई येथे झालेल्या कराटे ब्लॅक बेल्ट परिक्षेमध्ये पात्र होऊन ओमकार घुले, अजय पौळ, मिम खातून यांनी यश प्राप्त केले .या सर्व यशस्वी मास्टरचा स्वागत सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच ईगल फाउंडेशन सेलू यांच्या वतीने सुरु असलेल्या क्लासेस मधील कराटे प्रशिक्षण घेत असनाऱ्याला 20 विद्यार्थांना विद्यार्थिनीला  मान्यवरांच्या हस्ते कलर बेल्ट वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन पदपल्ले सर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशांत भोगावकर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक फिरोज पठाण व रितेश आठवे यांनी परिश्रम घेतले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page