Wednesday, August 5, 2026
spot_img
HomeEducationशिक्षण मंत्र्यांची शिक्षक आमदारांनी घेतली भेट

शिक्षण मंत्र्यांची शिक्षक आमदारांनी घेतली भेट

शिक्षण मंत्र्यांची शिक्षक आमदारांनी घेतली भेट

श्रेयश वानखेडे:

अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये टप्पा वाढ, त्रुटी पूर्तता आणि अघोषित शाळांसाठी स्पष्ट उल्लेखासह निधी उपलब्ध झाला नाही. परंतु, शिक्षण विभागात जी आर्थिक तरतूद केलेली आहे. त्या आर्थिक तरतुदीमध्ये ज्यादाचा निधी दिसून येत आहे, सदर निधी  परावर्तित करून १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयाप्रमाणे उर्वरित निधी  वळवता येऊ शकतो. म्हणून राज्याचे शिक्षण मंत्री नाम. दादाजी भुसे यांची आमदार श्री. ज. मो. अभ्यंकर, आमदार श्री. सुधाकर अडबाले, आमदार श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार श्री. जयंत आसगावकर यांनी भेट घेऊन निधी कसा परावर्तित होऊ शकतो, ही संपूर्ण माहिती पटवून दिली. त्यांनी सुद्धा शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना आदेश देऊन कशाप्रकारे निधी उपलब्ध करून देता येईल, याची माहिती तात्काळ तपासा व सादर करण्यास सांगितले आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page