Friday, May 1, 2026
HomeEducationजनता विद्यालय ताडाळी येथे महाराष्ट्र दिन साजरा
spot_img

जनता विद्यालय ताडाळी येथे महाराष्ट्र दिन साजरा

जनता विद्यालय ताडाळी येथे महाराष्ट्र दिन साजरा

श्रेयश वानखेडे:

दिनांक 1 मे 2025 रोजी  जनता विद्यालय ताडाळी येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने  विद्यार्थी, पालक, शिक्षक – शिक्षकेत्तर  कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015 या विषयावर आधारित निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांमधून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक निवडण्यात आला. विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिन या निमित्ताने भाषणे दिली. प्रमुख मार्गदर्शक शाळेचे मुख्याध्यापक श्री. बी.जी. जिवतोडे सर यांनी महाराष्ट्र दिन, कामगार दिन व महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015 याबद्दल मुलांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाला उपस्थित सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page