Monday, April 20, 2026
HomeParbhaniविनोद बोराडे मित्र मंडळाच्या वतीने हज यात्रेकरूंचा सन्मान.
spot_img

विनोद बोराडे मित्र मंडळाच्या वतीने हज यात्रेकरूंचा सन्मान.

विनोद बोराडे मित्र मंडळाच्या वतीने  हज यात्रेकरूंचा सन्मान.

श्रेयश वानखेडे:
सेलू येथील विनोद बोराडे मित्र मंडळाच्या वतीने हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंचा रविवारी यथोचित सन्मान करण्यात आला. या वेळी  हज यात्रेकरू अर्शद खान,सय्यद हकीम कादरी, हकीम बागवान मोहसीन खान व हनिफ ईशानी यांना कुराणातील आयतल खुर्सी व यासिन शरीफची प्रतिमा देऊन सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी सेलू तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मुकेश हरिभाऊकाका बोराडे, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे,साईराज बोराडे , प्रतीक बोराडे, माजी उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, राजेंद्र पवार, वहिद अन्सारी, गौतम धापसे, बाळू सरकाळे, दिलीप दौड आदी मान्यवर उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page