Monday, April 20, 2026
Homeबल्लारपूरडॉ. किशोर चौरे राजश्री शाहू राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत
spot_img

डॉ. किशोर चौरे राजश्री शाहू राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत

डॉ. किशोर चौरे राजश्री शाहू राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत

श्रेयश वानखेडे: लोकराजा राजश्री शाहू महाराज यांच्या विचारांना आदर्श मानून विविध जनसेवेच्या क्षेत्रात कार्यरत असणारे डॉ.किशोर चौरे (इतिहास विभाग प्रमुख, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर जि. चंद्रपूर ) यांना राजश्री शाहूंच्या समतावादी नगरीतील नावाजलेल्या मानाचा व सन्मानाचा पुरस्कार मानवतावादी सांस्कृतिक चळवळ दिक्षा  चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे 29 जून 2025 रोजी दुपारी 12:30 वा. राजश्री शाहू स्मारक भवन, मिनी सभागृह  कोल्हापूर  येथे ज्येष्ठ सामाजिक  कार्यकर्ते मा. भरत रसाळे, प्रा. किसनराव कुराडे, डॉ.सोमनाथ कदम, मा.भरत लाटकर, डॉ. श्रीपाद देसाई, डॉ. शोभा चाळके, प्रकाशक व दिग्दर्शक अनिल म्हमाने, मानवतावादी सांस्कृतिक  चळवळीच्या प्रमुख अंतिमा कोल्हापूरकर यांच्या हस्ते राजश्री शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कार- 2025 देण्यात आला, पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page