श्रेयश वानखेडे: विपश्यना केंद्र येनबोडी,
ता. बल्लारपूर, जि. चंद्रपूर, महाराष्ट्र 442701
10 दिवसीय विपश्यना साधना शिबिर दिनांक : 23 जुलै 2025 ते 3 ऑगस्ट 2025 पर्यंत आयोजित केले आहे.

शिबिरात सहभागी होण्याची इच्छा असलेल्या साधकांनी लवकरात लवकर संपर्क साधावा.

धम्मसेवेकरिता जुने साधक/साधिकांचे हार्दिक स्वागत!

स्त्री सेवकांची विशेष आवश्यकता आहे.

संपर्कासाठी:

7875330276 – वसंत ढोके

9822570435 – डॉ. जितेंद्र खोब्रागडे

8421343421 – सुहास गेडाम

9850893946 – चक्रवर्ती फुलझेले

ऑनलाईन नोंदणीसाठी संपर्क:

8888822706 – डॉ. ज्योती गायकवाड

नोंदणी लिंक:

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे व वस्तू:
आधार कार्ड
पासपोर्ट साईज फोटो
छत्री (पावसापासून बचावासाठी)
टॉर्च
इतर वैयक्तिक आवश्यक वस्तू

मंगल भावनांसह

शिबिर व्यवस्थापक
विपश्यना केंद्र, येनबोडी