Saturday, September 19, 2026
spot_img
HomeSanghtanaसुप्रिम कोर्टाने दिलेला निकाल दिलासादायक स्थानिक स्वराज संस्थेत...

सुप्रिम कोर्टाने दिलेला निकाल दिलासादायक स्थानिक स्वराज संस्थेत ओबीसींना 27 % आरक्षण नुसार.

सुप्रिम  कोर्टाने दिलेला  निकाल  दिलासादायक स्थानिक स्वराज  संस्थेत ओबीसींना 27 % आरक्षण नुसार. 

श्रेयश वानखेडे: स्थानिक स्वराज्य संस्था मधील दिनांक: 04/08/2025 रोजी  सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव,सचिन राजुरकर यांनी स्वागत केले आहे.  6 मे 2025 ला दिलेला निकाल,  सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालात 1994 ते 2022 पर्यंत जी ओबीसी आरक्षणाची स्थिती होती, त्यानुसारच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घ्या राज्य सरकारला आणि राज्य निवडणूक आयोगने दिलेल्या कार्यकाळात कार्यवाही करावी असा आदेश  पूर्वी सुप्रीम कोर्टाने दिला होता, याचिकाकर्त्यांचा यांनी नव्या प्रभाग रचनेला  विरोधात याचिका टाकली होती परंतु आज कोर्टाने  याचिकाकर्त्या ची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहेआज निकाल दिला निर्देश दिले, या निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page