Tuesday, August 11, 2026
spot_img
HomeFraudसर्वेश भाऊला शिक्षण उपसंचालक, नागपूर कार्यालयात बंदी

सर्वेश भाऊला शिक्षण उपसंचालक, नागपूर कार्यालयात बंदी

सर्वेश भाऊला शिक्षण उपसंचालक, नागपूर  कार्यालयात बंदी

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील नामांकित सर्वेश भाऊ यांनी बोगस शालार्थ आयडी काढण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये धूम मचवली होती.
एका शाळेमध्ये विज्ञान सहाय्यक या पदावर असलेला सर्वेश भाऊ परिसरातील दहा पंधरा जणांना बोगस आयडीवर नोकरी प्राप्त करून देण्याची घटना समोर आलेली आहे.
दलाली मध्ये सहभागी असलेल्या सर्वेश भाऊ चा जेव्हा भांडाफोड झाला तेव्हा त्याला शिक्षण उपसंचालक कार्यालय नागपूर येथे येण्यास व कारभार करण्यास बंदी घालण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.
सर्वेश भाऊंनी मिळवून दिलेल्या बोगस शालार्थ आयडीवर धारक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार आॅगस्ट महिन्यापासून बंद होण्याची वेळ ओढावली आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page