Saturday, December 6, 2025
HomeEducationमोन्टफोर्ट स्कूल बल्लारपूर येथे मेजर ध्यानचंद जयंती संपन्न
spot_img

मोन्टफोर्ट स्कूल बल्लारपूर येथे मेजर ध्यानचंद जयंती संपन्न

मोन्टफोर्ट स्कूल बल्लारपूर येथे मेजर ध्यानचंद जयंती संपन्न

श्रेयश वानखेडे:
दिनांक: 29 ऑगस्ट 2025 ला राष्ट्रीय खेळ दिवस मेजर ध्यानचंद जयंती साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांना खेळाविषयी वेगवेगळ्या विषयावर माहिती देण्यात आली. मेजर ध्यानचंद यांच्या जीवन चरित्रावर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेचे मुख्याध्यापक ब्रदर प्रेम कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. तसेच शाळेचे उप मुख्याध्यापक ब्रदर संजु यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व भविष्यात आपणही विविध खेळांमध्ये उज्वल भविष्य घडवावे अशा शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शाळेचे कॉर्डिनेटर श्री. प्रकाशराव सर क्रीडा शिक्षक, श्री. दयानंद सर, श्री. किशोर मोहुर्ले सर, श्री. घनश्याम बुरडकर सर उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन स्पोर्ट सेक्रेटरी विद्यार्थिनी नव्या सिंग यांनी केले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page