श्रेयश वानखेडे:
महाराष्ट्राचे लोकनेते व आमदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार तसेच भाजप परिवाराचे ज्येष्ठ नेते श्री. चंदनसिंह चंदेल व जिल्हाध्यक्ष श्री. हरीशजी शर्मा यांच्या सूचनेनुसार, भाजपा बल्लारपूर शहर मंडळाध्यक्ष श्री. अॅड. रणन्जय विजयबहादुर सिंह यांनी तालुका महामंत्री व विविध आघाडी/मोर्चांच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची घोषणा केली.
मंडळ पदाधिकारी :
महामंत्री : श्री. मनीष पाण्डेय, श्री. सतीश कनकम, श्री. देवेंद्र वाटकर, श्री. घनश्याम बुरडकार
उपाध्यक्ष : श्री. विश्वजीतसिंह चंदेल, श्री. गुलशन शर्मा, श्री. राजेश दासरवार, श्री. पूनमचंद बहुरिया, डॉ.(सौ.) सुरेखा श्रीवास्तव, सौ. प्रतिज्ञा शेंडे
सचिव : श्री. येल्लाया दासरफ, श्री. सचिन जाधव, श्री. किशोर मोहुर्ले, सौ. गीता गोंदे, सौ. लीना कुसराम, सौ. श्रावंती इसम्पल्ली
कोषाध्यक्ष : श्री. अजहर शेख
प्रसिद्धी प्रमुख : श्री. श्रीनिवास कंद्कुरी
सोशल मीडिया प्रमुख : श्री. विकास दुपारे
युवा मोर्चा :
अध्यक्ष : श्री. मिथलेश हनुमान खेंगर
महामंत्री : श्री. मोहित डंगोरे, श्री. विशांक ठाकुर, श्री. प्रकाश गजपुरे, श्री. पवन दिवेदी, श्री. रामेश्वर पासवान, श्री. सूरज वाकुडकर
उपाध्यक्ष : श्री. अरविंद वर्मा, श्री. मिलिंद कनकम, श्री. चंदन गहेरवार, श्री. राहुल कोत्तावार, श्री. अजय खोब्रागडे, श्री. कुलदीप सुन्चुवर, श्री. दीपक यादव
सचिव : श्री. सुमित साहू, श्री. अनिल यादव, श्री. एकलव्य दासरफ, श्री. योगेश शेट्टी, श्री. शुभम कैथवास, श्री. नितेश नायडू
कोषाध्यक्ष : श्री. श्रीकांत पेरका
सोशल मीडिया प्रमुख : श्री. सर्वेश धनंजय मिश्रा
महिला मोर्चा :
अध्यक्ष : सौ. वैशाली जोशी
महामंत्री : सौ. आरती अक्केवार, सौ. वर्षा सुन्चुवार, सौ. कांता ढोके, सौ. सारिका कनकम, सौ. जयश्री मोहुर्ले
उपाध्यक्ष : सौ. सुवर्णा भटरकर, सौ. सुनीता निवलकर, सौ. दीपमाल यादव
सचिव : सौ. उत्तरा सोनटक्के, सौ. उन्नति टेकाडे, सौ. पूनम मोडक
कोषाध्यक्ष : श्री. गुलशन खान
सोशल मीडिया प्रमुख : सौ. प्रियंका शेंडे
ट्रान्सपोर्ट मोर्चा :
अध्यक्ष : श्री. निर्मलसिंह दारी
महामंत्री : श्री. नरेंद्रपाल शर्मा, श्री. अमितसिंह बैस, श्री. सुरेंद्र राणा
उपाध्यक्ष : श्री. मोहन झाडे, श्री. राकेश शर्मा, श्री. रशपाल सिंह
सचिव : श्री. राजू पाटील, श्री. विनोद कान्नाके, श्री. कमलेश यादव, श्री. जोगा सिंह राजपूत, श्री. आशीष तिवारी, श्री. मनीष शंकवार, श्री. स्वर्णसिंह घोतरा
आदिवासी मोर्चा :
अध्यक्ष : श्री. आकाश सिडाम
महामंत्री : श्री. मनोज सुरपाम, श्री. आदित्य कुमरे
उपाध्यक्ष : सौ. तानाबाई मेश्राम, श्री. दीपक पेंदाम, श्री. रोहित सुरपाम, श्री. आनंद गेडाम
सचिव : श्री. आशीष गेडाम, श्री. आशीष सोयाम, सौ. मनीषा पेंदाम, सौ. सुरेखा कुमरे
ओ.बी.सी. मोर्चा :
अध्यक्ष : श्री. अमोल झाडे
महामंत्री : श्री. राजकुमार श्रीवास्तव, श्री. तानाजी वैद्य
उपाध्यक्ष : सौ. वनिता चक्रवती, श्री. निलेश शेंडे, श्री. गणेश शेंडे, सौ. उन्नति टेकाडे
सचिव : श्री. दीपक वराडे, श्री. सोनू किरमे
अल्पसंख्यांक मोर्चा :
अध्यक्ष : श्री. सलीम ढाकवाला
महामंत्री : श्री. रेहान सय्यद, श्री. अब्दुल अबीद
उपाध्यक्ष : श्री. शोहेब शेख, श्री. फरदीन खान, सौ. नजमा खान, श्री. तौकीर शेख
सचिव : श्री. शमशाद शेख, श्री. अरबाज शेख
दलित मोर्चा :
अध्यक्ष : श्री. महेंद्र ढोके
महामंत्री : श्री. अॅड. मिलिंद भासरकर, श्री. सतीश भोजराज नाईक
उपाध्यक्ष : श्री. रुपेश रायपुरे, श्री. सचिन उमरे, सौ. चोवंता @ बेबी केशकर
सचिव : श्री. नितिन रिंगाने, श्री. राकेश गेडाम, श्री. हर्ष ढोके, श्री. ताराचंद तावडे, श्री. अतुल मानकर
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून
श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी त्यांना आगामी संघटनात्मक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
वरील नवनियुक्तीचे स्वागत व अभिनंदन –
केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष श्री. हंसराजभैय्या अहीर
FDCM चे माजी अध्यक्ष व भाजप परिवाराचे ज्येष्ठ नेते श्री. चंदनसिंह चंदेल
जिल्हाध्यक्ष श्री. हरीश शर्मा
माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्याताई गुरुनुले
प्रदेश सचिव सौ. विद्याताई देवाडकर
प्रदेश कार्यकारिणी सदस्य सौ. रेणुकाताई दुधे
महिला आघाडी प्रदेश महामंत्री कुमारी अल्काताई आत्राम
जिल्हा महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे
तसेच श्री. विवेक बोढे, श्री. रामपाल सिंह, पूर्व अध्यक्ष श्री. शिवचंद दिवेदी, पूर्व अध्यक्ष श्री. काशीनाथ सिंह, श्री. निलेश खडबडे, श्री. समीर केने, श्री. सतविंदर सिंह दारी, श्री. बापुराव बुरडकर, श्री. रामधन सोमानी, श्री. जगदीश गहेरवार, श्री. डावर, श्री. हनुमानसिंह खेंगर, श्री. किशोर मेश्राम, श्री. छगन जुलम्मे, श्री. गणेश चौधरी, श्री. पाठक, श्री. नामदेव लोखंडे, श्री. शिवभोला सिंह, श्री. हरेराम सिंह, श्री. मेघनाथ सिंह, श्री. गोगी दारी, श्री. तेजेंद्र दारी, श्री. राकेश यादव, श्री. मनोज खेंगर, अॅड. राजेश शाह, श्री. अरुण वाघमारे, श्री. रामलाल सरोज, आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.