Wednesday, July 29, 2026
HomeParbhaniअखिल भारतीय विज्ञान मेळावा 2025 अंतर्गत जिल्हास्तरीय विज्ञान मेळावा मध्ये ज्ञानतीर्थ माध्यमिक...
spot_img

अखिल भारतीय विज्ञान मेळावा 2025 अंतर्गत जिल्हास्तरीय विज्ञान मेळावा मध्ये ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयाची कु. हर्षदा कास्टे प्रथम.

अखिल भारतीय विज्ञान मेळावा 2025 अंतर्गत जिल्हास्तरीय विज्ञान मेळावा मध्ये ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयाची कु. हर्षदा कास्टे प्रथम.

Jyotsna Wankhede: दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी  जि प कन्या प्रशाला स्टेशन रोड परभणी विद्यालय येथे आयोजित, अखिल भारतीय विज्ञान विद्यार्थी मेळावा अंतर्गत जिल्हास्तरीय विज्ञान मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. त्यामध्ये ज्ञानतीर्थ माध्यमिक  विद्यालयाची विद्यार्थिनी कु. कास्टे हर्षदा नीलकंठ हीने उत्तम सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला आहे.त्याबद्दल श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, संस्थेच्या सचिव डॉ. सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. हरिभाऊ कांबळे, ज्ञानतीर्थ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.शालिनी शेळके, उत्कर्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक कैलास ताठे , मार्गदर्शक शिक्षक इ.पी.पांचाळ आदींनी कौतुक केले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page