Jyotsna Wankhede:
महाराष्ट्राचे कर्तृत्ववान नेते, विकास पुरुष मा. डॉ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रेरणेतून,
दि. १८ सप्टेंबर रोजी बल्लारपूर शहरातील गोंड राजा की समाधी, शिवाजी वार्ड येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.


परिसर स्वच्छतेतून सामाजिक जबाबदारीची जाणीव!
या प्रसंगी विशेष उपस्थिती:

मार्गदर्शक आदरणीय श्री. चंदन सिंह चंदेल जी

जिल्हाध्यक्ष श्री. हरीश भैया शर्मा जी

शहराध्यक्ष अॅड. रणंजय सिंह जी
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला मोर्चा अध्यक्षा सौ. वैशाली जोशी यांच्यासह सौ. रेनुकाताई दूधे, सौ. आरती अक्केवार, सौ. कांता ढोके, सौ. वर्षा सुन्चुवर, सौ. सारिका कनकम, सौ. जयश्री मोहुर्ले, सौ. सुवर्ण भटारकर, सौ. बेबी केशकर, सौ. श्रावंती इसम्पाली, सौ. गुलशन खान, सौ. उत्तरा सोंत्ताके, सौ. सालू कुमहरे, श्रीमती सय्यदा, सौ. उन्नती टेकाडे, सौ. सुनीता निवाळकर, सौ. रेखा चंदाले, सौ. प्रज्ञा शेंडे, सौ. कुंती कश्यप, सौ. सरोज गोस्वामी, सोशल मीडिया प्रमुख सौ. प्रियांका शेंडे तसेच सर्व ८९ महिला बूथ समिती सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी, बल्लारपूर शहर व महिला मोर्चा यांच्या पुढाकाराने पार पडला.

वेळ : सकाळी 11:00 वा.

स्थळ : गोंड राजा की समाधी, शिवाजी वार्ड, बल्लारपूर