Tuesday, August 11, 2026
spot_img
HomeFestivalsचांदा फाउंडेशन तर्फे डेबू सावली वृद्धाश्रमाला दिवाळी भेट

चांदा फाउंडेशन तर्फे डेबू सावली वृद्धाश्रमाला दिवाळी भेट

चांदा फाउंडेशन तर्फे डेबू सावली वृद्धाश्रमाला दिवाळी भेट

Jyotsna Wankhede:
चांदा ईको केअर फाउंडेशन तर्फे दिवाळीनिमित्त सामाजिक दायित्वाच्या उपक्रमाच्या माध्यमातून देवाडा चंद्रपूर येथील डेबू सावली वृद्धाश्रमाला भेट देऊन तिथे वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना व वृद्धाश्रमाला उपयोगी साहित्याचे वाटप करून दिवाळीनिमित्त ज्येष्ठ नागरिकांना फराळ व फळवाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
याप्रसंगी इको  केअर फाउंडेशनचे पदाधिकारी पद्माकर मोरे, अशोक दुर्गे, प्रमोद केझरकर, नितीन फुलजले, सतीश पेठे, अतुल अल्याडवार, अरविंद बनकर, प्रदीप देवईकर यांनी  कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विवेक आंबेकर, अतुल देवतळे, आनंद निरंजने, अविनाश रेशीमवाले, संजय रागनकर यांनी सहकार्य केले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page