Sunday, September 13, 2026
spot_img
HomeCourtसर्वोच्च न्यायालयाने 631 शिक्षकांना दाखवला घरचा रस्ता, फक्त एकाचा पगार काढायचा आदेश...

सर्वोच्च न्यायालयाने 631 शिक्षकांना दाखवला घरचा रस्ता, फक्त एकाचा पगार काढायचा आदेश ठरविला बरोबर

सर्वोच्च न्यायालयाने 631 शिक्षकांना दाखवला घरचा रस्ता, फक्त एकाचा पगार काढायचा आदेश ठरविला बरोबर

माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी सर्वोच्च न्यायालयाला याबाबत मार्गदर्शन करावे

नागपूर येथील प्राथमिक विभागातील बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यात सापडलेल्या 632 पैकी 631 शिक्षकांचा पगार काढाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला असून, फक्त एकाचा श्री. सुनील सदाशिव गोवारदिपे, सहाय्यक शिक्षक आदर्श प्राथमिक विद्यालय पार्वती नगर नागपूर यांचे मे 2025 ते सप्टेंबर 2025 या कालावधीचे सादर केलेले व आक्टोंबर 2025 ते  फेब्रुवारी 2026 या कालावधीचे वेतन तात्काळ काढण्याचे माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांच्या आदेशाचे पालन करण्यास कळविले आहे.
माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी याबाबत सर्वोच्च न्यायालयाला मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झालेली आहे कारण की त्या ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. परंतु निष्णात शिक्षण अधिकारी यांनी पगार सुरू ठेवले आहे. एरियस उचलून रफादफा करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page