Sunday, September 13, 2026
spot_img
HomePuneराज्य माहिती आयोग पुणे खंडपीठाचा अनागोंदी कारभार, झोपेत अशक्य गोष्ट शक्य करण्याचा...

राज्य माहिती आयोग पुणे खंडपीठाचा अनागोंदी कारभार, झोपेत अशक्य गोष्ट शक्य करण्याचा प्रयत्न

राज्य माहिती आयोग पुणे खंडपीठाचा अनागोंदी कारभार, झोपेत अशक्य गोष्ट शक्य करण्याचा प्रयत्न

नोटीस लिहीला 8 ला, पोस्टात टाकले 12 ला, मिळाले 15 ला, सुनावणी तारीख 17 ला

राज्य माहिती आयोग पुणे खंडपीठाचा अनागोंदी कारभार समोर आलेला आहे. त्यांनी माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत द्वितीय अपीलाच्या सुनावणीस हजर राहण्याबाबत नोटीस लिहीला दिनांक:08/11/2025 ला, स्पीड पोस्ट द्वारे पोस्ट टाकला दिनांक: 12/11/2025 ला, तो अपीलार्थी यांना प्राप्त झाला दिनांक: 15/ 11/ 2025 ला, आणि सुनावणी तारीख दिली आहे दिनांक: 17/ 11/ 2025 ला सकाळी 10.30 वाजता.
त्या पत्रामध्ये अशेही लिहिले आहे की, अपीलार्थी यांना सुनावणी ऑनलाइन पद्धतीने हवी असल्यास संयुक्तिक कारणासह त्याची पूर्वसूचना आयोगास सुनावणीच्या पूर्वी कमीत कमी 4 दिवस अगोदर देणे आवश्यक आहे. त्यांनी अशे कळवले आहे की, अपिलार्थी यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी आयोगास त्यांचा ई-मेल आयडी दिलेला नसल्यास तात्काळ आयोगाकडे संपर्क साधून इमेल आयडी द्यावा. त्यावर आपणास आपली संपूर्ण अपील धारिका पाठवण्यात येईल. आयोगाला अपीलार्थी आपला व्हाट्सअप नंबर दिलेला आहे, परंतु आयोग झोपत आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page