Sunday, December 7, 2025
HomeParbhaniसेलूत नगराध्यक्षपदासाठी आत्माराम साळवे यांची उमेदवारी दाखल.
spot_img

सेलूत नगराध्यक्षपदासाठी आत्माराम साळवे यांची उमेदवारी दाखल.

सेलूत नगराध्यक्षपदासाठी आत्माराम साळवे यांची उमेदवारी दाखल.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार, अजित पवार गट) काँग्रेस, उबाठा शिवसेना महाविकास आघाडी चे उमेदवार.

Jyotsna Wankhede  : दि.17सेलू नगरपालिके च्या नगराध्यक्ष पदासह सदस्य पदाकरीता काँग्रेस, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट या महाविकास आघाडी बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने एकत्रितपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतीम दिवशी महाविकास आघाडीतील हे तीनही घटकपक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने नगराध्यक्ष पदाकरीता आत्माराम साळवे यांचा अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हेमंत आढळकर, माजी नगराध्यक्ष पवन आढळ कर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पुरुषोत्तम पावडे, नामदेव डख, शिवसेना उबाठा गटाच्या मंगल कथले, किशोर भांडवले, रघुनाथ बागल, मिलींद पवार, संभाजी पवार, पप्पु गाडेकर, इसाक पटेल, मदन पवार, मशीद बागवान, अमजद बागवान, मनोज तर्टे, गोटू धापसे, नृसिंग हरणे, सुदर्शन शेरे, निसार पठाण, सचिन राऊत यांच्यासह अन्य उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page