Monday, May 18, 2026
HomeElectionबल्लारपूर नगरपरिषद नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सौ. अलका अनिल वाढई विजयी
spot_img

बल्लारपूर नगरपरिषद नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सौ. अलका अनिल वाढई विजयी

बल्लारपूर नगरपरिषद नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सौ. अलका अनिल वाढई विजयी

सदस्यात, कांग्रेस- 17, भाजपा-  7, घड़ी- 3, मशाल-5

शिवसेना शिंदे-1, निर्दलीय- 1 विजयी 

Jyotsna Wankhede:
बल्लारपूर नगरपरिषद नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सौ. अलका अनिल वाढई विजयी झाल्या आहेत.
विजयी सदस्यात प्रभाग निहाय स्थिती याप्रमाणे आहे.
प्रभाग १.
अ. छाया रमेश मडावी
ब. लखनसिंह साधूसिंह चंदेल
प्रभाग २.
अ. मोहित आनंद डंगोरे
ब. वैष्णवी अजय जुमडे
प्रभाग ३.
अ. पवन देवराव मेश्राम
ब. शिल्पा तुळशीराम चुटे
प्रभाग ४.
अ. अमकुबाई चंदुलाल भुक्या
ब. महेंद्र ओमप्रकाश ढोके
प्रभाग ५.
अ. विनोदकुमार रामू यादव
ब. रंजीता अरुण बिरे
प्रभाग ६.
अ. मोना प्रमोद धानोरकर
ब. देवेंद्र सत्यदेव आर्य
प्रभाग ७.
अ. वैशाली मिलिंद हुमणे
ब. अब्दुल करीम अब्दुल रहीम शेख
प्रभाग ८.
अ.  प्रियंका भारत थूलकर
ब. सय्यद मुकद्दर सय्यद हमजा
प्रभाग ९.
अ. मनोज यादव बेले
ब. मेघा अनिल भाले
प्रभाग १०.
अ. सुमित चंदू डोहने
ब. साजिया शाहीद शेख
प्रभाग ११.
अ. शारदा भास्कर माकोडे
ब. इस्माईल दादाभाई ढाकवाला
प्रभाग १२.
अ. नीरज क्रीष्णराव झाडे
ब. सुनिता गजानन जीवतोडे
प्रभाग १३.
अ. शालू श्रीराम कुमरे
ब. किरण साधूसिंह चंदेल
प्रभाग १४.
अ. काजल सचिन तोटावार
ब. रवि चंद्रय्या मातंगी
प्रभाग १५.
अ. प्रणित सुरेश सातपुते
ब. रजनी घनश्याम मुलचंदानी
प्रभाग १६.
अ. अविनाश नरसिंग मट्टा
ब. करुणा नरसय्या रेब्बावार
प्रभाग १७.
अ. विद्या प्रकाश खरतड
ब. सलीम नबी अहमद

 

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page