Saturday, June 6, 2026
HomeParbhaniसंत भगवान बाबा पुण्यतिथीनिमित्त सेलूत कार्यक्रम.
spot_img

संत भगवान बाबा पुण्यतिथीनिमित्त सेलूत कार्यक्रम.

संत भगवान बाबा पुण्यतिथीनिमित्त सेलूत कार्यक्रम.

Jyotsna Wankhede: दि. 2 फेब्रुवारी.राष्ट्रसंत भगवान बाबा पुण्यतिथीनिमित्त सेलूतील श्रीराम काॅलनीत रविवारी दि. 4 जानेवारी रोजी किर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री संत भगवान बाबा सेवा मंडळच्या पुढाकारातून राष्ट्रसंत भगवान बाबा महाराज यांच्या ६१ व्या  पुण्यतिथीनिमित्त आयोजित रविवारी सकाळी ११ ते १ शंतनू महाराज पाठक वालूरकर यांचे कीर्तन व दुपारी १ ते ४ या वेळेत भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी किर्तन श्रवण व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page