Thursday, January 22, 2026
HomeChandrapur13 जानेवारी रोजी होणारा निवृत्तीवेतन धारकांचा मेळावा रद्द
spot_img

13 जानेवारी रोजी होणारा निवृत्तीवेतन धारकांचा मेळावा रद्द

13 जानेवारी रोजी होणारा निवृत्तीवेतन धारकांचा मेळावा रद्द

चंद्रपूर( जीमाका):  सर्व निवृत्तीवेतन / कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांसाठी 13 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा कोषागार कार्यालय, चंद्रपूर येथे होणारा निवृत्तीवेतन धारकांचा मेळावा प्रशासकीय कारणास्तव रद्द करण्यात असल्याचे जिल्हा कोषागार अधिकारी सुहास पवार यांनी कळविले आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page