Friday, June 5, 2026
HomeBirthdayनगरसेवक सुमित उर्फ गोलू भाऊ डोहने यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू शाळकरी विद्यार्थ्यांना परीक्षा...
spot_img

नगरसेवक सुमित उर्फ गोलू भाऊ डोहने यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू शाळकरी विद्यार्थ्यांना परीक्षा साहित्य वाटप व सिकलसेल तपासणी, रक्ततपासणी शिबिर

नगरसेवक सुमित उर्फ गोलू भाऊ डोहने यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू शाळकरी विद्यार्थ्यांना परीक्षा साहित्य वाटप व सिकलसेल तपासणी, रक्ततपासणी शिबिर

ज्योत्स्ना वानखेडे: 
नगरसेवक  सुमित उर्फ गोलू भाऊ डोहने यांनी आपला वाढदिवस जनतेसाठी समर्पित केला.
डॉ. राजेंद्र प्रसाद प्राथमिक शाळा बल्लारपुर  येथे त्यांच्या वाढदिवसा निमित्य ज्या शाळेमध्ये ते शिकले, त्याच शाळेत  अतिथी म्हणून येण्याची व शाळेतील मुलांना परीक्षा साहित्य वाटप करण्याची संधी मिळाली असे मनोगतात सांगितले.
यावेळेस डॉ. राजेंद्र प्रसाद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मा. दुर्गे मॅडम, सरदार पटेल प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मा. पेंदाम सर, फकरुद्दीन अली अहमद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापिका मा. रुबिना मॅडम, व शाळेतील विद्यार्थी तसेच राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष इंजी. राकेश सोमाणी, प्रभाग क्र. १० चे नगरसेविका साजिया शाहिद शेख, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शाहीद शेख, नगरसेवक प्रणित सातपुते, इस्तियाक शेख, फारुख शेख आणि समस्त मित्र परिवार संस्कार सुखदेव, शुभम लभाणे, आरिफ खान, रिकी केथवास, यश देवगडे, अर्पित भगत, रितेश अलोने,  लालू शेंडे, गौरव नाडमवार, पारीश महाजनवार, हर्ष वाणे, हे सुद्धा उपस्थित होते.
सिकलसेल तपासणी, रक्ततपासणी शिबिर
दिनांक: २३ जानेवारी २०२६ दुपारी २ वाजता  प्रभाग क्र. १० मध्ये सरकारी दवाखान्या मागील परिसर, बालाजी वार्ड बल्लारपुर येथे आयोजित करण्यात आले होते.
या शिबिर मध्ये प्रभाग क्र. १० चे नगरसेवक सुमित उर्फ गोलू भाऊ डोहने, राष्ट्रवादी पार्टी चे युवक जिल्हा अध्यक्ष युवक नेतृत्व इंजी. राकेश भैया सोमाणी, प्रभाग क्र. १० ची  नगरसेविका साजिया शाहिद शेख, राष्ट्रवादी कॉंग्रेस युवा नेता शाहिद शेख तसेच शीतल इंगळकर मॅडम, शुभांगी लोखंडे , रुणाली डांगे, सपना बर्वे ,भावना खोब्रागडे ,शब्बीर शेख, आरती ढेंगर हे उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page