Saturday, March 14, 2026
HomeFestivalsबल्लारपूर गांधी चौक येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
spot_img

बल्लारपूर गांधी चौक येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

बल्लारपूर गांधी चौक येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

ज्योत्स्ना वानखेडे:
दिनांक २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त गांधी चौक, बल्लारपूर येथे भव्य ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास काँग्रेस कमिटीचे सर्व कार्यकर्ते, तसेच नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक व नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🇮🇳 ध्वजारोहणाचा मान हा माननीय ध्वजारोहण सोहळा श्री. पानमल खटोड व श्री. डेविड काम्पल्ली यांच्या शुभहस्ते पार पडला.
🎤 प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.जैनुद्दीन जव्हेरी,श्री.देवेंद्र आर्य, डॉ. अनिल वाढई, नगराध्यक्षा डॉ. अल्का अनिल वाढई, श्री.भास्कर माकोडे, नगरसेविका शारदा भास्कर माकोडे,तसेच नगरसेविका मेघा भाले यांची उपस्थिती लाभली.
🎓 विद्यार्थ्यांचा सहभाग
या प्रसंगी विद्याश्री कॉन्वेंट, बल्लारपूर येथील विद्यार्थी उपस्थित होते.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली आर्या यांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page