Wednesday, August 26, 2026
spot_img
HomeNagpurशिक्षण विभागातील भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी, आंदोलन

शिक्षण विभागातील भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी, आंदोलन

शिक्षण विभागातील भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी, आंदोलन

ज्योत्स्ना वानखेडे:
            भ्रष्टाचारामुळे अनेक प्रकरणे प्रलंबित आहे त्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी, दिनांक २६ जानेवारी २०२६ ला दुपारी ३ ते ५ या वेळेत मा. संविधान चौकात आंदोलन  करण्यात आले. मुख्याध्यापक मान्यता प्रकरणे, अनुकंपा नियुक्ती प्रकरणे, प्रलंबित अनुकंपा नियुक्तीस मान्यता प्रदान करणे, शिक्षण उपसंचालक कार्यालयास शालार्थ आय डी साठी न पाठविलेली प्रकरणे, वरिष्ठ व निवड श्रेणी मान्यता प्रकरणे,बालसंगोपन रजा,महिला शिक्षका यांचे पाल्य इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेला आहेत. अशा महिला शिक्षिकांना बालसंगोपन रजा अनुज्ञेय आहे मुख्याध्यापक यांना सकारात्मक निर्णय घेणे उद्बोधन करणे, माध्यमिक व प्राथमिक शाळेतील  १५० ते २०० शाळांची प्रलंबित आर टी ई  मान्यता प्रकरणे निकाली काढणे
       आंदोलनात सर्वश्री प्रमोद रेवतकर विजय नंदनवार,रहमतत्तुल्लाह खान, मोरेश्वर मौंदेकर,तेजराज राजुरकर, पवन नेटे, रितेश कुलसंगे, प्रमोद कुंभारे,भारती बांधते, नलिनी मसराम, ज्ञानेश्वर घंगारे,शंभुकि बापरे,ज्ञानेश्वर वाघ, पुरुषोत्तम कामडी,तेजराज राजुरकर, संजय बोरगावकर, संदीप सोनकुसरे,कृष्णा चिचघरे,अविनाश केणे,अतुल भुरे, एकनाथ वैद्य,माधव चंद्रशेखर गौरी, उग्रसेन देऊळकर पितांबर गायधने, स्मिता फहाटे, आणि आंदोलनाचे निवेदन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बर्डी नागपूर, यांना देण्यात आले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page