Thursday, October 22, 2026
spot_img
HomeNagpur*शालार्थ आयडी समाविष्ट 1397 जणांना बाबू रुपी दलालामार्फत प्रश्न विचारणे सुरू*

*शालार्थ आयडी समाविष्ट 1397 जणांना बाबू रुपी दलालामार्फत प्रश्न विचारणे सुरू*

*शालार्थ आयडी समाविष्ट 1397 जणांना बाबू रुपी दलालामार्फत प्रश्न विचारणे सुरू*

शालार्थ आयडी बाबत ज्या 1397 जणांना नागपूरला बोलवण्यात आलेले आहे आणि त्यांचे कागदपत्र तपासून, त्यांना जे प्रश्न विचारणे चालू आहे. ते प्रश्न बोर्डाचे अध्यक्ष विचारत नसून तेथे बसलेले बाबू रुपी दलाल विचारत असल्याचे माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे.
संबंधित प्रश्न न विचारता दुसरेच प्रश्न विचारत असल्याची माहिती समोर आलेली आहे. असे प्रश्न विचारण्याच्या मागची मनीषा काय हा प्रश्न आता उपस्थित झाला असल्याची चर्चा सुरू आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page