Saturday, May 2, 2026
HomeEducationआ. भाई जगताप यांचे शाळा शिक्षक संघाचे, अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या मुख्यकार्यकारी अधिकारी चंद्रपुर...
spot_img

आ. भाई जगताप यांचे शाळा शिक्षक संघाचे, अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या मुख्यकार्यकारी अधिकारी चंद्रपुर यांच्या कार्यालयासमोरील आंदोलनातील मागण्यावर संघटनेच्या पदाधिकाऱ्यां सोबत चर्चा करण्याबाबत

आ. भाई जगताप यांचे शाळा शिक्षक संघाचे, अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या मुख्यकार्यकारी अधिकारी चंद्रपुर यांच्या कार्यालयासमोरील आंदोलनातील मागण्यावर  संघटनेच्या पदाधिकाऱ्यां सोबत चर्चा करण्याबाबत 

ज्योत्स्ना वानखेडे:
         खाजगी शाळा शिक्षक संघाने वेळोवेळी शिक्षण विभातील भ्रष्टाचारावर केलेली आंदोलने त्यातील न्माय  मागण्यांच्या  पूर्ततेसाठी मा.प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग व मा आयुक्त शिक्षण म्हणून आपणाकडे पाठपुरावा केलेला आहे असे भाई जगताप यांनी दिलेले पत्र दिनांक ११ जुन २०२५,दिनांक २४ एप्रिल २०२५ यावरून खात्री होईल असे स्पष्ट केले आहे.
            शिक्षण विभाग व आरोग्य विभागाच्या र्निदेशातुन कोरोना-२०१९ सर्वक्षण कामात मृत्यु पावलेल्या कोरोना योदधा सानुग्रह अनुदान ₹५० लक्ष रक्कम मिळालेली नाही. नागपुर विभागातील, माध्यमिक विभाग जिल्हा परिषद नागपूर मयत रामदास काकडे, बालाजी हायस्कूल हिंगणा, नागपूर तसेच माध्यमिक विभाग जिल्हा गडचिरोली मयत दीपक सोमनकर,बोमनवार हायस्कूल चामोर्शी जिल्हा गडचिरोली यांच्या वारसांना सानुग्रह अनुदान मिळणे ही मागणी करण्यात आली असुन मंत्रालय स्तरावर प्रत्येक प्रकरणामागे चार लाख रुपये मागितले जाते असे पदाधिकारी यांचे म्हणणे आहेत,हा मोठा भ्रष्टाचार आहे, त्यामुळे या संदर्भातील पत्रातील नमुद केलेल्या मागण्यांवर संघटनेच्या पदाधिकाऱ्यां सोबत चर्चा करवी असे निर्देश दिलेले आहे,त्याची प्रत प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग मंत्रालय,.शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) माध्यमिक व उच्च माध्यमिक, शिक्षण संचालनालय पुणे यांना दिलेली आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page