Friday, June 19, 2026
HomeChandrapurबल्लारपूर चंद्रपूर रोडवर सन्मित्र शाळेसमोरील रस्त्यापाशी होते वाळूची तस्करी
spot_img

बल्लारपूर चंद्रपूर रोडवर सन्मित्र शाळेसमोरील रस्त्यापाशी होते वाळूची तस्करी

बल्लारपूर चंद्रपूर रोडवर सन्मित्र शाळेसमोरील रस्त्यापाशी होते वाळूची तस्करी

बल्लारपूरहून चंद्रपूरला जाताना बंद पडलेल्या प्लायऊड फॅक्टरीच्या थोड्यासमोर म्हणजे सन्मित्र शाळेसमोरील रस्त्यापाशी वाळूची तस्करी होत असल्याची घटना समोर आल्याची चर्चा सुरू आहे.
त्याचे ओळख चिन्ह सुद्धा रस्त्यावर उमटून दिसत आहे. ही सर्व घटना रात्री चालत असते तेव्हा अधिकारी झोपत असतात. तस्कराच्या पाऊलखुणा (ट्रॅक्टरच्या) स्पष्टपणे दिसत आहे.
यामध्ये पोलीस विभाग महसूल विभाग आणि वन विभाग पूर्णपणे सम्मिलित असल्याची चर्चा सुरू आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page