Thursday, April 16, 2026
HomeJanjagrutiमाझी वसुंधरा अभियान ६.० व स्वच्छ सर्वेक्षण 2026 अंतर्गत जनजागृती
spot_img

माझी वसुंधरा अभियान ६.० व स्वच्छ सर्वेक्षण 2026 अंतर्गत जनजागृती

माझी वसुंधरा अभियान ६.० व स्वच्छ सर्वेक्षण 2026 अंतर्गत जनजागृती

ज्योत्स्ना वानखेडे: माझी वसुंधरा अभियान ६.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२६ अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिका तर्फे पर्यावरण संवर्धनासाठी प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती व जप्ती मोहीम उत्साहात राबविण्यात आली.
 महाकाली मंदिर परिसरात विशेष प्लास्टिक मुक्ती अभियान आयोजित करण्यात आले, ज्यामध्ये नागरिकांना प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
 एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले.
 कापडी पिशव्या व इतर पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यात आले.
 परिसरात तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आले व त्यांना समज देण्यात आली.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page