प्रभू श्रीराम आमचा प्राण, अस्मिता आणि अभिमान – आ. सुधीर मुनगंटीवार
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून चंद्रपूर येथील गिरनार चौकात शोभायात्रेचे भव्य स्वागत
आ.मुनगंटीवार यांनी घेतला शोभायात्रेत सहभाग; आकर्षक ‘फायर शो’ने वेधले चंद्रपूरकरांचे लक्ष
श्री रामनामाच्या जयघोषाने दुमदुमले अवघे चंद्रपूर
श्रीरामनवमी निमित्त भक्ती, उत्साह आणि परंपरेचा संगम; शीतपेयाचे वाटप उपक्रम









