Thursday, April 16, 2026
HomeFraudजिवंत शेतकऱ्याला मृत दाखवून शेतीवर डल्ला? चंद्रपूरमध्ये मोठा घोटाळा उघड!
spot_img

जिवंत शेतकऱ्याला मृत दाखवून शेतीवर डल्ला? चंद्रपूरमध्ये मोठा घोटाळा उघड!

जिवंत शेतकऱ्याला मृत दाखवून शेतीवर डल्ला? चंद्रपूरमध्ये मोठा घोटाळा उघड! 

ज्योत्स्ना वानखेडे:
चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.जिवंत असलेल्या आदिवासी शेतकऱ्याला मृत घोषित करून त्याच्या शेतीवर बेकायदेशीर ताबा मिळवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
चिकनी (ता. वरोरा) येथे ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय आणि महसूल विभागातील अधिकाऱ्यांवर संगनमताने घोटाळा केल्याचा आरोप अर्जदारांनी केला आहे.
बनावट मृत्यू प्रमाणपत्र तयार करून महसूल नोंदीत फेरफार करण्यात आल्याचेही समोर आले आहे.या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात आली असून, चंद्रपूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
 प्रशासन काय कारवाई करणार? दोषींवर कारवाई होणार का? याकडे सर्व जनतेचे लक्ष लागलेले आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page