Thursday, April 23, 2026
HomeParbhaniशुक्रवारी रा.ब.गिल्डा सभागृह नूतनीकरण उद्घाटन.
spot_img

शुक्रवारी रा.ब.गिल्डा सभागृह नूतनीकरण उद्घाटन.

शुक्रवारी रा.ब.गिल्डा सभागृह नूतनीकरण उद्घाटन.

नूतन विद्यालयातील १९७२ च्या माजी विद्यार्थ्यांचा उपक्रम. 

ज्योत्स्ना वानखेडे:  येथील नूतन विद्यालया तून १९७२ ला दहावी उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या आर्थिक योगदानातून नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने नूतन विद्यालयाच्या कै.रा.ब.गिल्डा सभागृहाचे नूतनीकरण पुर्ण झाले आहे. शुक्रवार (दि.२४) रोजी सकाळी दहा वाजता १९७२ चे माजी विद्यार्थी माजी नगराध्यक्ष हेमंतराव आडळकर, श्याम मणियार, उद्योजक रामप्रसाद घोडके,प्रा.भगवान टेकाळे, डॉ. सुभाष परताणी, शेतीनिष्ठ शेतकरी पांडुरंग मगर, शरयू मुळावेकर यांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ आयोजित केला आहे. या प्रसंगी महिला मंडळाच्या सचिव ललिता गिल्डा यांची विशेष उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, उपाध्यक्ष डी.के.देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, शालेय समितीचे अध्यक्ष सिताराम मंत्री, मुख्याध्यापक संतोष पाटील यांनी केले आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page