*विपश्यना केंद्र येनबोडी,* *ता. बल्लारपूर, जिल्हा – चंद्रपूर* , *महाराष्ट्र 442701*
*10 ते 15 वर्ष वयोगटातील मुला-मुलींसाठी 2 दिवसीय बाल आनापान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे*
*Age Group – 10 to 15 years*
*दिनांक : 25-05-2026 ते 27-05-2026 मुलांकरिता (only for Boys)*
*दिनांक : 28-05-2026 ते 30-05-2026 मुलींकरिता (only for Girls)*
*

स्थान : विपश्यना केंद्र येनबोडी, ता. बल्लारपूर, जि. चंद्रपूर, महाराष्ट्र.*
इच्छुक मुला-मुलींनी लवकरात लवकर खालील लिंक वरून Online आवेदन करावे. (शिबिरात आणण्या नेण्याची जबाबदारी पालकांची असेल )
Online registration


अधिक माहिती करिता संपर्क:
वसंत ढोके – 7875330276
सुहास गेडाम – 8421343421
चक्रवर्ती फुलझेले – 9850893946
प्रियंका ब्राम्हणे – 8329769792
प्रणल भुजाडे – 8600537424
व्यवस्थापक –
विपश्यना केंद्र येनबोडी
मंगल हो !
Displaying IMG-20260502-WA0060.jpg.