नगरसेविका साजिया शाहिद शेख यांच्या वाढदिवसानिमित्त पाणपोईचे उद्घाटन…!
ज्योत्स्ना वानखेडे:
बल्लारपुर प्रभाग क्रमांक 10 मध्ये जुना सब्जी मार्केट, तलाठी कार्यालयाजवळ नगरसेविका साजिया शाहिद शेख यांच्या वाढदिवसानिमित्त पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश उन्हाळ्याच्या काळात नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हा आहे।
या प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष इंजी. राकेश सोमानी, शहराध्यक्ष विक्रम पंडित, नगरसेवक सुमित (गोलू) डोहने, नगरसेवक प्रणित सातपुते, युवा नेता शाहिद शेख उपस्थित होते।
तसेच आसिफ भाई, जुनैद खान, सैय्यद नाजू, गोलू भाई, रोशन बोम्मवार, शुभम लभाने, दादू देवगडे, गौरव नाडमवार, तेजा देवराव, आकाश बनसेल व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।
उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत नगरसेविका साजिया शेख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या।