देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहाचे भव्य समारोप; जनसेवेच्या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात रक्तदानाचा नवा विक्रम; ३,२२६ रक्तदात्यांचे महादान • २ हजारांहून अधिक रुग्णांना उपचार • ८३ गंभीर रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया

*Jyotsna Wankhede*:









