Tuesday, August 4, 2026
spot_img
Homeबल्लारपूर*रविवारीय धम्मवर्ग संपन्न*

*रविवारीय धम्मवर्ग संपन्न*

*रविवारीय धम्मवर्ग संपन्न*

*ज्योत्स्ना वानखेडे*
       TBMS बल्लारपुर द्वारे आषाढ पूर्णिमेचे औचित्य साधून *रविवार दिनांक 2 ऑगस्ट 2026 ला दुपारी 2.00 वाजता*  भिक्षु निवास पाली विद्यालय बुद्ध विहार बल्लारपुर येथे धम्मवर्ग संपन्न झाला. या धम्मवर्गाचे नेतृत्व धम्मचारी रत्ननायक यांनी केले. वर्गाचे संचालन, त्रिशरण पंचशील आणि पूजा भास्कर भगत यांनी पार पाडली. ध्यानाचे नेतृत्व धम्ममित्र अरविंद तोतड़े यांनी केले. त्यानंतर आगामी महत्वपूर्ण कार्यक्रमाविषयी धम्मचारी रत्ननायक यांनी सविस्तर माहिती दिली.
1. येत्या 9 ऑगस्टला चंद्रपुर येथे नवीन सेंटरवर वरिष्ठ धम्मचारी अमोघसिद्धि (उपाध्याय) यांचे मित्र शिबिर आणि स्नेहमिलन कार्यक्रम,
2. दि. 16 ऑगस्ट ला आयोजित भव्य बाल धम्म संस्कार शिबीर आणि
3. दि. 23 ऑगस्टला आयोजित एक दिवसीय धम्म शिबीर या आगामी कार्यक्रमाविषयी दिशानिर्देश दिल्या जाणार.
धम्ममित्र रत्नमालाताई जीवने यांनी धम्मपालन गाथेने वर्गाची सांगता केली.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page